हाडे जुळवण्यासाठी नवीन तंत्रद्यान (Trending in India)


हाड फ्रॅक्चर  झाल्यावर अनेक आठवडे अंथरुणावर काढावे लागतात. पण अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार हाडांवर उपचार करण्याची पद्धत बदलली जाईल. आता तुमचे हाड फ्रॅक्चर झाल्यास कदाचित प्लास्टर करावे लागणार नाही. आणि तीन-चार महिने अंथरुणावर काढावे लागणार नाही. अमेरिकेतील डॉक्टर कॅल्शिअम आणि सोडियम फॉस्फेट चे मिश्रण ला हाड जोडण्यहासाठी उपयोगात आणत आहे. आपल्या संरचनेमध्ये हा पदार्थ कोरल रिफ ( मुंगा खडक ) यांच्यामधून मिळतो याला वापरणे सुद्धा सोपे आहे. याला केवळ तुटलेल्या हाडांमधील रिकाम्या जागेत इंजेक्शन मधून टाकतात. ते तेथे १० मिनिटात गोळा होते. १२ तासानंतर ते हाडासारखे घट्ट होते. काही दिवसांनंतर हाड यांच्यामधील  छेदांमधून जाऊन नैसर्गिकपणे वाढून त्यांची जागा घेते.

Comments